Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. Read More
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अर्चनाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ती कलर्स वाहिनीवरील एका मालिकेत स्पेशल अपियरन्स करणार आहे. ...
कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते. ...
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरून अभिनेता सोनू सूद आणि कंगना राणौत यांच्या वाजलेय. दिग्दर्शक क्रिश यांनी नवा चित्रपटाचा बहाणा करत, या चित्रपटातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनू सूद यानेही चित्रपटाला रामराम ठोकला. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते. ...