शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

पुणे : दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास, कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना

सिंधुदूर्ग : नेमळेत बागेस आग लागून लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : अमेरिकेतील प्रसिद्ध आंबा औरंगाबादेत; हिमायत बागेत लगडलेत टॉमी अँटकिन्स ऊर्फ लिली आंबे

अकोला : आंब्याचे दर आटोक्यात; निर्बंधांमुळे विक्री मंदावली

पुणे : आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन

पुणे : अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना धनंजय दातार यांची ‘हापूस’ भेट

फूड : वेगन डाएट करताय?; मँगो आईस्क्रीम खावंसं वाटतंय?... मग, दूध-साखरेविना आईस्क्रीमची ही रेसिपी नक्की ट्राय करा!

मुंबई : ग्राहकच मिळेनात; फळांच्या राजालाही कोरोनाची बाधा

रायगड : आंब्याचे उत्पादन घटल्याने भाव वाढले; डझनाला मोजावे लागतात १००० ते १५०० रु.

मुंबई : हापूसची बाजारातील भेसळ, विक्रीतील निर्बंध आणि घसरलेल्या भावामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत!