२६ जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिरांची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळा होईल. ...
मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
बाणगंगा ही पुरातन वास्तू असून पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेने बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. ...