"स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे." ...
पुढील १ महिन्याच्या आत महिला व बालविकास विभागाची मोठी बैठक आदिवासी भागात घेऊन तेथील समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू असंही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत म्हटलं. ...
नव्या मंत्रिमंडळात एक मंत्री १० वी पास, ५ मंत्री १२ वी पास, एक इंजिनिअर, ७ पदवीधर आणि २ मंत्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेले आहेत. तर एकाने डॉक्टरेट मिळवली आहे. ...
नाना पटोले सातत्याने नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केली होती. ...