महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात सुरू ‘मी टू’चे स्वागत करताना, बालकांच्या लैंगिक शोषणा-विरोधात तक्रारी दाखल करण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले आहे. ...
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता. ...
भारतरत्न मदर तेरेसा यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील सर्व बालगृहांची तपासणी व पाहणी करण्याचे आदेश महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत. ...
अनिवासी भारतीय व्यक्तीने भारतामध्ये केलेल्या विवाहाची नोंदणी ४८ तासांमध्ये करायला हवी, असे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी दिले आहेत. ...
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो कायदा) लिंगभेद दूर करून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींप्रमाणेच पीडित मुलांनाही समान न्याय देता यावा यासाठी ...
विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी शालेय पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करण्याची सूचना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयास केली आहे. ...