लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदार चांदवडकर

मंदार चांदवडकर, मराठी बातम्या

Mandar chandwadkar, Latest Marathi News

मंदार चांदवडकर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आत्मराम भिडे ही भूमिका साकारत असून ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
Read More
पैठणी नेसून ऑडिशनला गेले, अन्...; 'तारक मेहता...'मधील 'माधवी भिडे'ची भूमिका कशी मिळाली? सोनालिका जोशींनी सांगितला किस्सा - Marathi News | how did madhavi bhide fame sonalika joshi got role in tarak mehta ka ooltah chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैठणी नेसून ऑडिशनला गेले, अन्...; 'तारक मेहता...'मधील 'माधवी भिडे'ची भूमिका कशी मिळाली? सोनालिका जोशींनी सांगितला किस्सा

माधवी भिडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला ही भूमिका कशी मिळाली याची कहाणी खूप खास आहे. तुम्हीही वाचा ...

भिडे गुरुजी सोडणार 'तारक मेहता' मालिका? मंदार चांदवाडकरने सोडलं मौन, म्हणाला- हा निर्णय... - Marathi News | Will Bhide Guruji leave the series 'Taarak Mehta'? Mandar Chandwadkar broke his silence, said- This decision... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिडे गुरुजी सोडणार 'तारक मेहता' मालिका? मंदार चांदवाडकरने सोडलं मौन, म्हणाला- हा निर्णय...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेतून भिडे गुरुजींच्या भूमिकेतून मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) घराघरात पोहचला आहे. त्याची आणि जेठालालची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते. ...

भिडे मास्तरची बायकोदेखील आहे अभिनेत्री, सध्या या मराठी मालिकेत करतेय काम - Marathi News | Tarak Mehta Ka Ulta Chashma Fame Bhide Master's wife is also an actress, currently working in this Marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिडे मास्तरची बायकोदेखील आहे अभिनेत्री, सध्या या मराठी मालिकेत करतेय काम

Mandar Chandwadkar: मंदार चांदवडकरने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली होती. पण त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. ...

आत्माराम भिडेंची खऱ्या आयुष्यातील पत्नीही आहे अभिनेत्री, 'या' मराठी मालिकेत करतेय काम - Marathi News | mandar chandwakar wife snehal is also an actress got role in lagnanantar hoilach prem new marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्माराम भिडेंची खऱ्या आयुष्यातील पत्नीही आहे अभिनेत्री, 'या' मराठी मालिकेत करतेय काम

तारक मेहता मध्ये आत्माराम भिडेंची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांची पत्नी कोण माहितीये का? ...

"कशाला अफवा पसरवताय?" दिलीप जोशी-असित मोदी वादाच्या चर्चांवर 'भिडें'नी सोडलं मौन, म्हणतात- "सर्व शूटिंग शांतपणे..." - Marathi News | asit modi and dilip joshi fight on tarak mehta ka ooltah chashma set aatmaram bhide fame actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कशाला अफवा पसरवताय?" दिलीप जोशी-असित मोदी वादाच्या चर्चांवर 'भिडें'नी सोडलं मौन, म्हणतात- "सर्व शूटिंग शांतपणे..."

सध्या तारक मेहता.. फेम दिलीप जोशी-असित मोदींमध्ये झालेल्या वादाच्या चर्चा पसरल्या आहेत. पण या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण सहकलाकारांनी दिलंय ...

आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला- - Marathi News | actor mandar chandwadkar exit from tarak mehta ka ooltah chashmah serial fact check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला-

मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन तो तारक मेहता का उलटा चष्मा शो सोडणार की नाही याविषयी खुलासा केलाय. ...

"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया - Marathi News | tarak mehta fame bhide mandar chadwadkar talk about gurucharan singh missing news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया

'तारक मेहता..' मधील सोढी अर्थात गुरुचरणसिंग बेपत्ता झाल्यावर मालिकेतील आत्माराम भिडेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे (tarak mehta ka ooltah chashma, gurucharan singh) ...

निर्मात्याने आरोप फेटाळल्यानंतर जेनिफरने शेअर केला Video, संतापून म्हणाली, "शांत होते कारण..." - Marathi News | taarak mehta ka ooltah chashma actress jennifer mistry shared video blames asit modi sexual harrasment says why she was silent these years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मात्याने आरोप फेटाळल्यानंतर जेनिफरने शेअर केला Video, संतापून म्हणाली, "शांत होते कारण..."

मालिकेत रोशन सोढीच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने असित मोदिंवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ...