ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेतून भिडे गुरुजींच्या भूमिकेतून मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) घराघरात पोहचला आहे. त्याची आणि जेठालालची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते. ...
Mandar Chandwadkar: मंदार चांदवडकरने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली होती. पण त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. ...
सध्या तारक मेहता.. फेम दिलीप जोशी-असित मोदींमध्ये झालेल्या वादाच्या चर्चा पसरल्या आहेत. पण या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण सहकलाकारांनी दिलंय ...