देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गजर आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच मोदींनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना आवाहन केले आहे. ...
पंतप्रधानांनी यावेळी ग्राम पंचायत स्तरावर चर्चा केल्यानंतर मन की बात ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीवर कॅबिनेट सेक्रेटरींनी राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी बोलून माहिती घेतली आहे. ...