India Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी खिळखिळी होताना दिसत आहे. काँग्रेसकडे नेतृत्व असलेल्या विरोधकांच्या आघाडीत आता वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत. ...
Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत त्रिशंकू निवडणूक होत असून, ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वा ...
अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ...
देशाची राजधानी दिल्लीत आजपासून महिला सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. दिल्ली हे पहिले राज्य नाही, जिथे महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ...
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना न दुखावण्याची भूमिका घेतली होती. राहुल गांधींनी तिकडे प्रचारही केला नाही, हे लक्षात घेता आता इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे की ममता बॅनर्जी, या चर्चेची वेळ अधिक महत्त्वाची ...
याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल. ...