ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत उतरण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची इच्छा नसल्याने विरोधी पक्ष विश्वासार्ह आणि वरिष्ठ नेत्याचा शोधात आहे. ...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण असावा? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. ...
Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अलीपूरद्वार जिल्ह्यात पोहोचलेल्या ममता यांनी भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे. ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केक (KK)चं मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी केकेची अकाली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. ...