यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे. ...
Mamata Banerjee And Dilip Ghosh : ममता बॅनर्जी घरामध्ये पडल्या आहेत. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर आता भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी खोचक टोला लगावला आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे दोन विद्यमान खासदार अर्जुन सिंह आणि दिव्येंदू अधिकारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ...
Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांना राहत्या घरी झालेल्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबतचं गुढ वाढलं आहे. ...
ममता बॅनर्जी यांच्या भावानेही या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. ते घटनास्थळी नव्हते पण या घटनेवेळी त्यांच्या पत्नी घरीच होत्या त्यांनी हा प्रकार सांगितला. ...
Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...