अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
Mamata banerjee, Latest Marathi News
Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ...
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ममता बॅनर्जीच्या सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरुन फटकारले. ...
Kolkata New police commissioner : आरजी कर रुग्णालयात घडलेल्या घटनेपासून ज्युनिअर्स डॉक्टर संपावर आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी काही मागण्या केल्या. त्यातील तीन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. ...
Supreme Court on RG Kar case Today : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही काढण्यात आली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले. ...
Mamata Banerjee And Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अखेर डॉक्टरांच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं आहे. कोलकाता येथील हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ...
आंदोलक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. ...
यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते. ...
Mamata Banerjee News : कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. ...