लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

प. बंगालमध्येही मिशन गुवाहाटी?, तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | 38 Trinamool Congress MLAs in touch with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्येही मिशन गुवाहाटी?, तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा

गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...

अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका फ्लॅटवर धाड, सापडला नोटांचा ढिग; ED नं पुन्हा मागवलं नोटा मोजण्याचं मशीन! - Marathi News | arpita mukherjee ed cash home machine shocking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका फ्लॅटवर धाड, सापडला नोटांचा ढिग; ED नं पुन्हा मागवलं नोटा मोजण्याचं मशी

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीसमोरील अडचणी आता आणखी वाढू लागल्या आहेत. ...

महाराष्ट्रानंतर बंगाल, तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात, बड्या नेत्याच्या दाव्याने भूकंप - Marathi News | After Maharashtra, West Bengal, 38 Trinamool Congress MLAs are in touch with BJP, BJP leader Mithun Chakraborty claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर बंगाल, तृणमूलचे ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात, बड्या नेत्याच्या दाव्याने भूकंप

Mithun Chakraborty News: महाराष्ट्रानंतर आता अजून एका राज्य भाजपाच्या निशाण्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  ...

ईडीच्या हाती सीडी लागली! तृणमूलचा आणखी एक आमदार रडारवर; शिक्षक भरती घोटाळा वाढत चालला - Marathi News | ED got a CD! Another TMC MLA Manik Bhattacharya has been summoned by ED after the arrest of Partha Chatterjee, Arpita Mukherjee in SSC teachers recruitment scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीच्या हाती सीडी लागली! तृणमूलचा आणखी एक आमदार रडारवर; चौकशीचे समन्स

SSC teachers recruitment scam : पार्थ यांच्या बॉडीगार्डची वहीणीपासून तीन चार नातेवाईकांची नावे देखील शिक्षक भरतीत आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.  ...

Wriddhiman Saha: 'टीम इंडिया'च्या क्रिकेटरचा बंगाल सरकारकडून गौरव; वृद्धिमान साहाचा 'बंग विभूषण' पुरस्काराने सन्मान! - Marathi News | Team India Cricketer Wriddhiman Saha felicitated with Bang Vibhushan Award by West Bengal CM Mamta Banerjee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'चा क्रिकेटर वृद्धिमान साहाचा 'बंग विभूषण' पुरस्काराने सन्मान

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान ...

West Bengal SSC Scam: 'चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल': ममता बॅनर्जी - Marathi News | West Bengal SSC Scam; Mamata Banerjee's statement on minister Partha Chatterjee and Arpita Mukherjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल': ममता बॅनर्जी

West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

Bengal SSC Scam: महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा; ममता बॅनर्जी भाजपावर बरसल्या! - Marathi News | bengal ssc scam maharashtra could not compete but the lioness of Bengal is sitting here says mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा; ममता बॅनर्जी भाजपावर बरसल्या!

महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही आणि आता बंगाल सरकारही पाडण्याचा इरादा बोलून दाखवला जातोय. पण पश्चिम बंगालमध्ये बंगालची शेरनी आहे. ...

West Bengal SSC Scam : अर्पितानंतर आता मोनालिसा दास! पार्थ यांच्या 7 आलिशान घरांवर करतात राज्य - Marathi News | west bengal ssc scam ed going to raid at monalisa das house partha chatterjee arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्पितानंतर आता मोनालिसा दास! पार्थ यांच्या 7 आलिशान घरांवर करतात राज्य

मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतनमधील फुलडांगा, भागात पार्थ चटर्जी यांची 7 घरे आहेत. सूत्रांनी दिदेल्या माहितीनुसार, या सर्व घरांची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास या करत होत्या. ...