शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Karnataka New CM: सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

राष्ट्रीय : मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

राष्ट्रीय : “पहिले २ वर्ष मी CM, नंतर ३ वर्षांसाठी डीके शिवकुमार,” सिद्धरामय्यांनी सूचवला कर्नाटकातील शेअरिंग फॉर्म्युला

राष्ट्रीय : 'मी दिल्लीला नाही, तर मंदिरात जाईन'; मुख्यमंत्रीपदाबाबत शिवकुमार स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : खरगे निवडणार मुख्यमंत्री; नवनिर्वाचित आमदारांनी दिले निवडीचे सर्वाधिकार, खलबते सुरू

संपादकीय : कर्नाटक निकालाचा  लोकसभेवर काय परिणाम? सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागणार

संपादकीय : मुद्द्याची गोष्ट : भाजपचा पायाच खचला, कळस कसा टिकणार? 

राष्ट्रीय : नड्डांविरुद्ध खरगेंची दुसऱ्यांदा सरशी; महाराष्ट्राचे भाजप प्रभारी पराभूत, काँग्रेसचे विजयी

राष्ट्रीय : भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता

राष्ट्रीय : कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...!