शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन...; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार

राष्ट्रीय : इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंची माहिती

राष्ट्रीय : आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘इंडिया’ आघाडी २९५ जागा जिंकेल, खरगे यांचा दावा; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांचे विचारमंथन

राष्ट्रीय : ‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

राष्ट्रीय : मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   

राष्ट्रीय : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या