Mallika Sherawat News in Marathi | मल्लिका शेरावत मराठी बातम्या FOLLOW Mallika sherawat, Latest Marathi News
Khatron Ke Khiladi 15: 'खतरो के खिलाडी'चा आता १५ वा सीझन असणार आहे. या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी मेकर्सने काहींना अप्रोच केलं आहे. ...
मल्लिकाचा परदेशात आलिशान फ्लॅट आहे. फोटो पाहिलेत का? ...
Kareena Kapoor : २००३ मध्ये रिलीज झालेला 'चमेली' हा करीना कपूरच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. पडद्यावर कोणतेही इंटिमेट सीन न देता बेबोने आपली व्यक्तिरेखा अतिशय सुंदरपणे साकारलीय. ...
मल्लिका म्हणाली, "हो हे खरं आहे. माझा ब्रेकअप झालं आहे..." ...
मल्लिका तिच्या दिलखेचक अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. बिग बॉसच्या घरात आलेल्या या मर्डर गर्लवर गुणरत्न सदावर्तेही फिदा झाले. ...
मल्लिका आणि सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्सबाबत भाष्य केलं आहे. ...
अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...