बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ...
आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ...