मलकापूर : नांदुरावरून मलकापूरकडे आलेल्या एसटीला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली. ...
मलकापूर (बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहरापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळ दोन ट्रक ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 1 चालक ठार तर अन्य दोघे जखमी झालेत. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजे दरम्यान घडली. ...
मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष तथा विद्यमान मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी घडली. कारने दोन ऑटोसह दुचाकीला दिलेल्या धडकेत आठ प्रवासी तर बसस्थानकावर ब्रेक फेल झाल्याने फलाटावरील खांबावर बस आदळून झ ...
मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र ...