लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव

Malegaon, Latest Marathi News

मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा - Marathi News | Eid wishes to Muslim brothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

मालेगाव : सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतली गळाभेटमालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. ...

मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा - Marathi News | Wishes by Malegavi Idol Rangoli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा

संगमेश्वर : मालेगावसह देशभरात आज मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. मालेगावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळीद्वारे मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ...

वीज वितरणच्या खासगीकरणास विरोध - Marathi News | Resistance to private distribution of power distribution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज वितरणच्या खासगीकरणास विरोध

मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनीचे खासगीकरण घोषित झाले आहे. खासगीकरणाला वीज कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध होता. यामुळे शेकडो कर्मचारी विस्थापित होणार असल्याचा आरोप संघटनांनी केला व त्या निषेधार्थ आज वीज कंपनीचे मोतीभवन कार्यालय, जुने विद्युत ...

पाणी टंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाहीत! - Marathi News | Water scarcity in Kherdi village at malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी टंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाहीत!

खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. ...

केंद्रांच्या दबावापोटीच गुजरातला पाणी : भोसले - Marathi News | Water for Gujarat's pressures: Bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रांच्या दबावापोटीच गुजरातला पाणी : भोसले

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जाहीर सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेला विचारात घेतल्याशिवाय एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे सांगतात. मात्र २० जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी देण् ...

खत भाववाढीचा उत्पादन खर्चावर परिणाम; शेतकरी चिंतातूर - Marathi News | Impact on the cost of production of fertilizer Farmer worried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खत भाववाढीचा उत्पादन खर्चावर परिणाम; शेतकरी चिंतातूर

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. ...

शिरपूर येथील ग्रामसेवक अरूण इंगळे निलंबित ! - Marathi News | Arun Ingle suspended in Shirpur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर येथील ग्रामसेवक अरूण इंगळे निलंबित !

सीईओंची कारवाई : ‘नरेगा’चे तीन पॅनल तांत्रिक अधिकारीही सेवेतून कमी ...

प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पडसाद - Marathi News |  Probation of Pragya Singh's candidature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पडसाद

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा ...