माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मालेगाव जिल्हानिर्मितीसह विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची म ...
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्याच्या विषयावरून महापालिकेच्या विशेष महासभेत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर भाजपने एनआरसी व सीएए कायद्यावरून राजकारण करून देशात धर्मवाद केला जात असल्याचा आरोप करीत सभात् ...
मालेगाव येथे सुताच्या गुदामाला लागलेल्या आगीम गुदाम जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. अग्निशमन दलाच्या जनावांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे निश्चित कारण रात ...
मालेगाव शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. ...
एनआरसी, सीएए व एनपीआरसह जामिया मिल्लीया, जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विविध भागातून अनवाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...