राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खडकी : स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी शासननिर्णय करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना बियाणांसह दूध आदी ग्राहकपयोगी वस्तू सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्याची परवानगी मिळणार आहे. ...
मालेगाव : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्याते १६ ते २३ मार्च दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय २०२५ ठरविले असून, उद्दिष्ट जागतिक स्तराच्या उद्दिष्टापेक्ष ...
मालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या ...
मालेगाव : बाराबंगला भागातील मोतीभवनजवळ राहणारे अल्पबचत प्रतिनिधी विशाल विजय कबाड (३४) यांच्या राहत्या घरासमोर तीन अनोळखी चोरट्यांपैकी एकाने फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून २५ हजारांची रोकड, पिग्मी यंत्र असा एकूण ३५ हजार १०० रूपयांचा ऐवज बळजबरी ...
मालेगाव : जे स्वत:ला मान देत नाहीत ते इतरांचा सन्मान करू शकत नाहीत. आमच्याकडे सर्व काही आहे, आम्ही इतरांकडे काही मागू नये. आम्ही आपल्या स्वत:वर प्रेम करू शकलो तर ईश्वर आमच्यावर प्रेम करतील, असा संदेश शिवानीदीदी यांनी दिला. ...
मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ...
मालेगाव : कॅम्प रोडवर असलेल्या बंगल्याच्या बनावट चाव्या तयार करून पाच लाख २९ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या कमलनाथ श्रावण सूर्यवंशी (४५) रा.द्याने याला छावणी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. शंतनू जयंत पवार यांनी फिर्याद दिली. ...