एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक ...
मालेगाव येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हारूण बी. ए. (९०) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव नगरपालिकेत १५ वर्ष ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ...
एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.६) जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०३वर पोहचला. ... ...
मालेगाव : अस्वच्छ ठिकाणी निवाºयाची व्यवस्था केल्याने संतप्तमालेगाव : मालेगावी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आलेल्या परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था अस्वच्छतेचे आगार असलेल्या तसेच दुरावस्था झालेल्या मुलांच्या वस्तीगृहात केल्याने कर्मचाºयां ...
मालेगाव : शहरात मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील यंत्रमाग मजूर अडकून पडले असून, लॉकडाउनमुळे त्यांची उपासमार होत असल्याने त्यांना घरवापसीची आस लागली आहे. ...
मालेगाव : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३२४ वर गेल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पूर्व भागात वाढत असणारा कोरोना आता पश्चिम भागातही फैलावू लागल्याने शहरात चिंंतेचे वातावरण आहे. ...