मालेगाव : शहरातील मोसम नदीपात्रातील रक्तमिश्रित पाणी व घाण कचऱ्याचे विल्हेवाट लावावी या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी बुधवारी रामसेतू पुलाजवळ आंदोलन केले. ...
मालेगाव : मर्यादित विद्यार्थिसंख्येचा नियम बनवून खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे याना देण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : जुना अखाडा श्रीगोरक्षनाथ मठ आदी अनेक अखाड्यात भगवान श्रीरामाची पुजा करण्यात येउन एकच जल्लोष केला. सागरानंद सरस्वती आश्रमात आनंद अखाड्याचे महंत सागरानंद सरस्वती, श्री स्वामी शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, श्रीगणेशानंद सरस्वती केशवानं ...
लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : सियावर रामचंद्र की जय... अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय...असा जयघोष करीत अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आला. ...
मालेगाव : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. सध्या १०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ७८ वरून प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता ९५ झाली आहे. ...
मालेगाव : शहरात १९२ इमारती धोकेदायक असल्याची नोंद महापालिकेकडे असली तरी या इमारतींबाबत मनपा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. केवळ धोकेदायक इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून इमारतमालकांना नोटिसा बजावण्यात मनपाने धन्यता मानली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये व सामाजिक संस्थांच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन या समाजसुधारकांच्या विचारांचा जागर ...