मालेगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले नियम धुडकावत वर्ग सुरू करणाऱ्या येथील एका शाळेला महापालिकेतर्फे तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव तालुक्यातील करंजगव्हान - टिंगरी रस्त्यावर मोरझरी परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून तस्करीसाठी आणलेले दुर्मिळ गांडूळ जप्त केले असून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. ...
मालेगाव तालुक्यातील विराणे येथे बोरी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने अजंग येथील दोन सख्ख्या भावांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ...
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत चित्रपट ...
मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. ...