मालेगाव कॅम्प : मालेगावी सकल जैन संघाचे श्री वासुपूज्य राजस्थान जैन संघ, श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ, जैन संस्कार मंच यांच्यातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११ प्लाझ्मा तर १११ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. ...
मालेगाव तालुक्यातील देवारपाडे शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर साईकार ढाब्यासमोर रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डंपर आणि अल्टो कार याच्यात झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी आयकर भरणे, विवरणपत्र दाखल करण्यासह इतर संलग्न कामांसाठी निर्बंधांच्या कालावधीत मुदतवाढाची मागणी येथील कर सल्लागार असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
राज्यासह जिल्ह्यातील शिक्षणाचा संपूर्ण डोलारा हा शिक्षणाधिकारी पदावर अवलंबून असतो. अत्यंत महत्त्वाचे पद असताना शिक्षणाधिकाऱ्यांची तब्बल अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे निरंतर शिक्षणाधिकारी हे पद या विभागासाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे ...
शहरातील सायने शिवारातून अवैध गौण खनिजाची चोरी करून नेत असताना अडविल्याने लोकांची गर्दी जमवून पळून जात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी बापू अंबर जगताप (रा. दरेगाव) व दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी नामदेव श्रावण पवार ...