गुजरात राज्यातील उंझाजवळील मीरादातार येथून मुंबई नार्को टेस्ट विभागाने अटक केलेल्या ड्रग माफिया रुबीना नियाज शेख हिची मालेगावात ३ बंगले, फार्महाऊस अशी सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. परिणामी ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड झ ...
झोडगे : येथील वसंत वामन नेरकर हे त्यांच्या जागेवरील अतिक्रमण हटवून मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ...
मालेगाव:- मुंबई आग्रा महामार्गा लगत पवारवाडी शिवारात भावना रोडलाईन्स नावाच्या निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये व जे के मोटर्स च्या पाठीमागील एका पत्राच्या गुदामावर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून १७ लाख ८६ हजार ४०० रुपये किम ...
मालेगाव शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. सदर रुग्णास ताप येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी केली असता तो डेंग्यूबाधित असल्याचे आढळून आले. ...
मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत आरोपी नदीम शेख इकबाल, रा. हजारखोली याच्या विरोधात गुन्हा दाखल ...
मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मृत्यू झाला. ...