कर्नाटक राज्यातील हिजाब बंदचे पडसाद शुक्रवारी मालेगावी उमटले. जमियतुल उलमाने हजाबच्या समर्थनार्थ पुकारलेल्या हिजाब दिनाला मालेगावी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहराच्या पूर्व भागात मुस्लीम महिला हिजाब परिधान करूनच बाजारपेठ व इतर ठिकाणी जाण्यासाठी घराब ...
मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ दुचाकीने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरलीधर बन्सी जोपळे (रा. सुरगाणा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी अनुसया जोपळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...
मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याच ...
मालेगाव : तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजपतर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले. ...
मालेगाव : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्त क्रीडा भारती, आयुष मंत्रालय, पतंजली योग विद्यापीठ, गीता परिवार, नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ६ अखिल भारतीय सामाजिक व क्रीडा संघटना यांच्यामार्फत संपूर्ण भारता ...
मालेगाव : तालुक्यातील अंजग - रावळगाव औद्योगिक महामंडळाच्या जमिनीवरील उद्योगांसाठी चणकापूर- पूनद धरणातील पाणी आरक्षणाबरोबरच या ठिकाणी रस्ते, स्वतंत्र ... ...
Malegaon Politics News: मालेगावमध्ये NCPने आपलाच मित्रपक्ष असलेल्या Congressचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. मालेगावच्या महापौरांसह एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit ...