मालेगाव : येथील शासकीय शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील पूर्वेकडील मोकळ्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह, राज्य सुरक्षा महामंडळाच्या ४७ कर्मचाऱ्यांना वेतन खर्चाला महासभेने गुरुवारी (दि. २०) मंजुरी दिली. ...
सोयगाव : मालेगाव शहरातील हनुमान वाडीजवळ असलेल्या बालाजी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्यांनी सोयगाव मार्केटमधील व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली असून यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. ...
CoronaVirus : एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. ...
मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, सोमवारी दिवसभरात एकाचवेळी ३१ बाधित मिळून आले; त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या संख्या ५५ इतकी झाली आहे. ...
मालेगाव : शहरातील म्हाळदे शिवारात गट नंबर १५३, १५७ मध्ये मालमत्तेचा ताबा घेण्यावरून माजी महापौर अब्दुल मलिक मोहमद युनूस आणि माजी आमदार शेख रशीद यांचे बंधू खलील शेख यांच्या दोन्ही गटात वाद झाला असून तलवारी, चॉपर यांचा वापर करीत गोळीबार करण्यात आला. ...
मालेगाव : शहरातील मोतीबाग नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना पकडले असून त्यांच्याकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. ...
मालेगाव शहरातील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरातून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात पोत्यात भरलेल्या ३० तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...