मालेगावमधील कोरोना रुग्णसंख्येचा तुलनेत घटलेला आलेखाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठाच्या नेतृत्वात मालेगावकरांच्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्यासाठी मालेगाव मॅजिक संशोधन प्रकल्प सुरू हे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुस ...
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. ...
केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर, तत्कालीन भाजप मुख्यमंत्र्यांसह किरीट सोमय्या व त्यांच्या पुत्रावर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी केलेले आरोप, त्याला किरीट सोमय्या यांनी दिलेले कृतीतून उत्तर पाहता भाजप-शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे. ...
मिलिंद कुलकर्णी महाविकास आघाडी म्हणून राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्यतुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेनाह्ण असे नाते तयार झाले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतही हे दिसून आले. निफाडमध्ये शिवसेन ...
कर्नाटक राज्यातील हिजाब बंदचे पडसाद शुक्रवारी मालेगावी उमटले. जमियतुल उलमाने हजाबच्या समर्थनार्थ पुकारलेल्या हिजाब दिनाला मालेगावी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहराच्या पूर्व भागात मुस्लीम महिला हिजाब परिधान करूनच बाजारपेठ व इतर ठिकाणी जाण्यासाठी घराब ...
मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ दुचाकीने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुरलीधर बन्सी जोपळे (रा. सुरगाणा) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी अनुसया जोपळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...