मालेगाव शहरातील ओवाडीनाला भागात हाडे उकळून चरबी तयार करणाऱ्या पाच कारखान्यांवर रविवारी (दि. ३१) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आज पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे तीन कारखान्यांवर कारवाई करीत पवारवाडी पोलिसात माजी नगरसेवकासह १० जणांविरोधात गुन्हा ...
मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते. ...
मालेगाव : गुजरात राज्यात दारूबंदी असताना गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून १२ हजार ८२० रूपये किंमतीच्या मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालक गोविंद शामराव वानखेडे (रा. भोपलगाव, ता. दासतोई, जि. अहमदाबाद) याला छावणी पोलीसांच्या पथकाने अटक केल ...
मालेगाव : तालुक्यातील भिलकोट येथील सैन्य दलातील जवान मंगेश रंगराव सूर्यवंशी (३६) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
मालेगाव येथील सटाणा रोडवरील शिवाजी रामचंद्र ज्वेलर्स या सराफी पेढीतून दोन अज्ञात महिलांनी दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने २१ ग्रॅमची ६७ हजार २०० रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. ...
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...