लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून येथील नगरसेवकाच्या चुलत भावाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे. ...
मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शासनाने भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त दीपक कासार यांना महासभेने अविश्वास ठराव आणून पायउतार केल्यानंतर २५ दिवसानंतर मनपाला आयुक्त मिळाला आहे. ...
चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी धारदार शस्त्राने आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना त ...
मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मालेगाव शहरातील वैतागवाडी परिसरातील भिल्ल वस्तीत बारा वाजेच्या सुमारास नदीकाठावर एक इसम मृतावस्थेत मिळून आला. तेथील लोकांनी रमजानपुरा पोलिसांना कळविले. ...