लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

मालेगावी अनलॉकमुळे गर्दीत हरवले रस्ते - Marathi News | Roads lost in crowds due to unlock in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी अनलॉकमुळे गर्दीत हरवले रस्ते

मालेगाव कॅम्प : शासनाने कोरोनाबाबतीत नवीन नियमावली सुरू केली आहे, त्यामुळे मालेगाव शहरात व्यापार उद्योग तेजीत आले व शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत असून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हे रस्ते गर्दीत हरवले आहेत. त्यामुळे चिंता व्यक् ...

चालकाला आली चक्कर; बस गेली खड्ड्यात - Marathi News | The driver felt dizzy; The bus went into the pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालकाला आली चक्कर; बस गेली खड्ड्यात

मालेगाव : बसचालकाला चक्कर आल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर प्रवाशांना वाचविण्यात चक्कर आलेल्या बसचालकाला यश आले आहे. असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यात चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या बोधे फाटा येथे ...

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | Four devotees from malegaon were killed in an accident on osmanabad road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात चौघे ठार तर तिघे गंभीर जखमी

Road Accident: वेगाने येणाऱ्या टेम्पोने पाठीमागून भाविकांच्या वाहनास जोराची धडक दिली. ...

मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे - Marathi News | Malegaon Gawli Samaj Sanghatana Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गवळी समाज संघटनेची धरणे

मालेगाव: महाराष्ट्र गवळी समाज सघंटनेतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून अपर जिल्हाधकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...

मालेगावातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात - Marathi News | Six accused in Malegaon shooting case arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात

मालेगाव मध्य : गेल्या ८जुलै रोजीकल्याणला शेळ्या विकण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे व्यापारी अलीम सलीम खाटीक यांच्या पिकअपवर गोळीबार करणाऱ्या ६ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह ...

मालेगावी बसपाचे विविध मागण्यांप्रश्नी निदर्शने - Marathi News | Demonstrations on various demands of Malegaon BSP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी बसपाचे विविध मागण्यांप्रश्नी निदर्शने

मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाअधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत रा ...

कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा... - Marathi News | bjp mp pragya thakur told court i am unwell now her dancing video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा...

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एका लग्न सोहळ्यात त्या ठेका धरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. ...

अलीअकबर व वाडया रूग्णालयाची इमारत पाडण्यास विरोध - Marathi News | Ali Akbar and Wadya oppose demolition of hospital building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलीअकबर व वाडया रूग्णालयाची इमारत पाडण्यास विरोध

मालेगाव : महापालिकेच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून या ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचा घाट सत्ताधारी व प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप करत एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालन ...