मालेगाव : लखीमपूर घटनेप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी, अडते सहभागी होणार असल्याने सोमवारी (दि. ११) कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य आवारात होणारे गहू, बाजरी, मका, शेंगा, कडधान्य लिलाव बंद राहणा ...
मालेगावी ‘स्नॅचर’ चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सत्र थांबण्याचे लक्षण दिसत नाहीत. मालेगावी मोबाइल व चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्याच्या हातातील मोबाइल लांबविणे, तसेच दुचाकीस्वाराच्या वरच्या खिशा ...
मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळफळावळ विभागात शेतमाल लावण्याच्या वादावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात मंगळवारी (दि. ५) झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत होऊन व्यापाऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल ...
गुजरात राज्यातील उंझाजवळील मीरादातार येथून मुंबई नार्को टेस्ट विभागाने अटक केलेल्या ड्रग माफिया रुबीना नियाज शेख हिची मालेगावात ३ बंगले, फार्महाऊस अशी सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. परिणामी ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड झ ...
झोडगे : येथील वसंत वामन नेरकर हे त्यांच्या जागेवरील अतिक्रमण हटवून मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ...
मालेगाव:- मुंबई आग्रा महामार्गा लगत पवारवाडी शिवारात भावना रोडलाईन्स नावाच्या निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये व जे के मोटर्स च्या पाठीमागील एका पत्राच्या गुदामावर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून १७ लाख ८६ हजार ४०० रुपये किम ...