म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जगात सर्वत्र ओमायक्रॉनची चर्चा सुरू असताना परदेशातून १२ जण मालेगाव शहरात परतले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सर्व जणांची मनपा आरोग्य विभागाने आरटीपीसीआर टेस्ट केली असून, त्यात कुणीही बाधित न आल्याने आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला आहे. दरम्यान, ...
सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावकरांचे चित्रपटप्रेम नवीन नाही. या ठिकाणी दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला अक्षरश: गर्दी उसळते. परंतु काही उत्साही प्रेक्षकांमुळे मालेगावचे नाव बदनाम होऊ पाहत आहे. शनिवारी (दि.२७) सुभाष चित्रपटगृहात सलमान खानच्या ह्यअं ...
मालेगाव : चणकापूर धरणातील पाण्यावर मालेगावकरांचा १९७२ पासून हक्क आहे. तेथे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो; मात्र सध्या शहरात पाण्यावरून राजकारण केले जात आहे. चणकापूर व गिरणा धरणाचे पाणी शुद्ध आहे. ...
दगडफेक व दंगलप्रकरणी आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली असून, यातील ५२ जणांना न्यायालयीन काेठडी सुनवण्यात आली आहे. दंगलीच्या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या २२ जणांची साेमवारी न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली. ...
मालेगाव : दगडफेक व दंगलप्रकरणी आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली असून, यातील ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. दंगलीच्या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या २२ जणांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मोहम्मद जाहिद अनिस मेमन याला २४ नो ...
मालेगाव येथील शिवसेनेचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक, कृषिमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक बंडूकाका बच्छाव यांनी भाजपत प्रवेश करावा, असे निमंत्रण भाजपचे युवा नेते डॉ. अद्वय हिरे व मनपाचे गटनेते सुनील गायकवाड यांनी भेट घेऊन दि ...