मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती. Read More
2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. ...
सुनावणी काल न्यायमुर्ती अनुपस्थित असल्यामुळे आज घेण्यात आली. त्यानतंर, आज हायकोर्टाने यावर येत्या सोमवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्नल पुरोहित यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
मुंबई : सन २००८मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना येथील विशेष न्यायालयाने ‘मकोका’च्या आरोपांतून मुक्त केले. ...
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. ...