लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगाव बॉम्बस्फोट, मराठी बातम्या

Malegaon blast, Latest Marathi News

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.
Read More
भोसला स्कूलमध्ये कथित कटाचा आरोप अन् आजारी प्रज्ञासिंह यांच्यावर उपचार! - Marathi News | allegations of alleged conspiracy at bhonsala school and treatment for ailing pragya singh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोसला स्कूलमध्ये कथित कटाचा आरोप अन् आजारी प्रज्ञासिंह यांच्यावर उपचार!

प्रकरणाचा एटीएसकडून तपास सुरू असतानाच कर्नल पुरोहित यांना आरोपी म्हणून पकडण्यात आले. ...

‘मला मृत व्यक्तीच्या शोधाची जबाबदारी दिली होती’; बॉम्बस्फोट प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | i was given the responsibility of searching for the dead person claims investigating officer in bomb blast case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मला मृत व्यक्तीच्या शोधाची जबाबदारी दिली होती’; बॉम्बस्फोट प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचा दावा

तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनांनुसार मी काम करत होतो. ...

माझी मुलगी वडापावसाठी गेली, जीव गमावून बसली; मृत मुलीच्या पित्याला न्यायाची अजूनही अपेक्षा - Marathi News | my daughter went for vada pav lost her life the father of the deceased girl still hopes for justice in malegaon blast case verdict | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :माझी मुलगी वडापावसाठी गेली, जीव गमावून बसली; मृत मुलीच्या पित्याला न्यायाची अजूनही अपेक्षा

पवित्र रमजानचा महिना अंतिम चरणात होता. घरात आनंदाचे वातावरण होते. ...

मालेगाव खटल्यातील निकालाविरोधात करणार उच्च न्यायालयात अपील  - Marathi News | appeal to be made in the mumbai high court against the verdict in the malegaon blast case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव खटल्यातील निकालाविरोधात करणार उच्च न्यायालयात अपील 

पीडितांचा यात काहीही दोष नाही, असे ते म्हणाले. ...

मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Double-dealing politics in Mumbai and Malegaon blasts; Keshav Upadhyay attacks Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मालेगाव खटल्यातील सात आरोपी कोण होते? २००८ ते २०२५ काय घडले? पाहा, सविस्तर घटनाक्रम - Marathi News | who were the seven accused in the malegaon blast case what happened from 2008 to 2025 see the detailed timeline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव खटल्यातील सात आरोपी कोण होते? २००८ ते २०२५ काय घडले? पाहा, सविस्तर घटनाक्रम

या प्रकरणातील एका आरोपीला २०११ मध्ये जामिनावर सोडण्यात आले होते. ...

मालेगाव खटला: १७ वर्षांनंतरही घड्याळाचे काटे थांबलेलेच! - Marathi News | malegaon blast case verdict even after 17 years the clock has stopped ticking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव खटला: १७ वर्षांनंतरही घड्याळाचे काटे थांबलेलेच!

अचानक झालेल्या स्फोटाच्या तीव्रतेने दुकानात भिंतीवर लावलेले घड्याळ बंद पडले. ती वेळ होती रात्री ९ वाजून ३५ मिनिटांची.  ...

मालेगाव खटल्याचा निकाल: मालेगावी जल्लोष अन् सन्नाटाही...! - Marathi News | malegaon blast case verdict joy and silence in malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव खटल्याचा निकाल: मालेगावी जल्लोष अन् सन्नाटाही...!

या भागातील व्यवहार सुरळीत चालू असले तरीही नेहमीची वर्दळ दिसून आली नाही. ...