मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती. Read More
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ...
शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदना ...
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य पाच जणांवर हा खटला चालणार आहे. ...