लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलेशिया

मलेशिया, मराठी बातम्या

Malaysia, Latest Marathi News

Video : समुद्रात चक्रीवादळाचा भयावह तांडव; हे दृश्य पाहून तुम्हालाही फुटेल घाम! - Marathi News | Malaysia massive waterspout landfall damage around 50 buildings watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : समुद्रात चक्रीवादळाचा भयावह तांडव; हे दृश्य पाहून तुम्हालाही फुटेल घाम!

नैसर्गिक आपत्ती किती भयावह असते आणि यात सर्वकाही उद्धस्त करण्याची क्षमताही असते हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. ...

मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश - Marathi News | Germany defeated Malaysia 5-3 to reach quarter-finals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीने विजयी घोडदौड कायम राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत मलेशियाचा ५-३ ने पराभव केला. ...

या संघाने अवघ्या दहा चेंडूत केला धावांचा यशस्वी पाठलाग  - Marathi News | Malaysia beat Myanmar in just 10 ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या संघाने अवघ्या दहा चेंडूत केला धावांचा यशस्वी पाठलाग 

मंगळवारी क्रिकेट जगताला एका अजब टी-२० सामना पाहायला मिळाला. केवळ २० धावा, १० विकेट्स आणि अवघ्या ११.५ षटकांच्या खेळातच या सामन्याचा निकाल लागला. ...

भडक रंगात पायऱ्या रंगवणाऱ्या मंदिर प्रशासनावर मलेशिया सरकार संतप्त - Marathi News | Malaysian Hindu temple complex gets new paint job, government says it disturbs originality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भडक रंगात पायऱ्या रंगवणाऱ्या मंदिर प्रशासनावर मलेशिया सरकार संतप्त

मलेशियामध्ये राजधानी क्वालालंपूरच्या बाहेर एका डोंगरामध्ये ही गुहा आहे. त्यासाठी 272 पायऱ्या चढून जाव्या लागतात. ...

Asian Games 2018 : भारताचे शूटआऊट, उपांत्य फेरीत पराभूत - Marathi News | Asian Games 2018: India's shootout, defeated in semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018 : भारताचे शूटआऊट, उपांत्य फेरीत पराभूत

पनेल्टी शूटआऊटमध्ये मलेशियाने भारतावर 7-6 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. ...

मलेशियातील 'गॉडफादर' - Marathi News | 'Godfather' in Malaysia | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलेशियातील 'गॉडफादर'

पर्यटनाच्या नावावर घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण मलेशियात वाढल्याने या ठिकाणी गुन्हेगारी दिवसागणिक फोफावत आहे. ...

वैद्य बंधूंची मलेशियन पोलिसांकडून चौकशी, अपहरणकर्त्यांकडून सुटका - Marathi News | Vaidya brothers to be examined by Malaysian police, hijackers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वैद्य बंधूंची मलेशियन पोलिसांकडून चौकशी, अपहरणकर्त्यांकडून सुटका

मलेशिया येथे व्यापारासाठी गेलेले रोहन आणि कौस्तुभ वैद्य या दोघा भावांची तेथील अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. ...

मलेशियन एअरलाइन्सच्या गायब झालेल्या 'त्या' विमानाचं उलगडलं रहस्य - Marathi News | The secret of the missing plane of Malaysian Airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशियन एअरलाइन्सच्या गायब झालेल्या 'त्या' विमानाचं उलगडलं रहस्य

रहस्यमय पद्धतीनं गायब झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे काही धागेदोरे मलेशियन सरकारच्या हाती लागले आहेत. ...