लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलेशिया

मलेशिया

Malaysia, Latest Marathi News

मंदिराच्या जागी मशीद बांधणार, शिफ्टिंगसाठी पैशांची ऑफर; मलेशियात मुस्लिमांचाच कडाडून विरोध - Marathi News | Mosque to be built in place of kaliamma temple, money offered for shifting; Muslims in Malaysia strongly oppose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदिराच्या जागी मशीद बांधणार, शिफ्टिंगसाठी पैशांची ऑफर; मलेशियात मुस्लिमांचाच कडाडून विरोध

मंदिर असलेल्या जागेची खरेदी एका टेक्सटाईल कंपनीने केली आहे. त्या कंपनीला या जागेवर मशीद बनवायची आहे. याचे भूमीपूजन मलेशियाचे पंतप्रधान करणार आहेत.  ...

वैष्णवी शर्माने रचला इतिहास! पदार्पणातच हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स, भारताने जिंकला सामना - Marathi News | Vaishnavi Sharma created history! She took 5 wickets including a hat-trick on her debut, India won the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैष्णवी शर्माने रचला इतिहास! पदार्पणातच हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स, भारताने जिंकला सामना

Vaishnavi Sharma Hat trick : १९ वर्षाखालील महिला टी२० विश्वचषकात भारतीय फलंदाजांनी अवघ्या १७ चेंडूत मिळवला विजय ...

खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय पुरुष संघाची घोडदौड; महिला ब्रिगेडचीही शानदार 'ड्रीम रन' - Marathi News | Kho Kho World Cup 2025 Indian men team continues to perform brilliantly women team also has a fantastic dream run | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय पुरुष संघाची घोडदौड; महिला ब्रिगेडचीही शानदार 'ड्रीम रन'

Kho kho World Cup 2025 India : भारतीय महिलांनी मलेशियाचा १००-२० असा चुराडा केला ...

Malaysia Open 2025 : बॅडमिंटनमधील भारताची नंबर वन जोडी सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत - Marathi News | Malaysia Open 2025 Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Advance to Men's Doubles Semi-Finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Malaysia Open 2025 : बॅडमिंटनमधील भारताची नंबर वन जोडी सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत

भारतीय जोडीने यजमान मलेशियाची जोडी ओंग येव सिन व तेओ ई यी यांचा ४९ मिनिटांत २६-२४, २१-१० असा पराभव केला. ...

पुण्याच्या निकिता टकलेने मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीचे पटकावले प्रथम पारितोषिक - Marathi News | Pune's Nikita Takle wins first prize in Malaysia Championship Rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या निकिता टकलेने मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीचे पटकावले प्रथम पारितोषिक

मलेशियामध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि चीन या देशातील सुमारे २२ स्पर्धक सहभागी झाले होते ...

Video: धक्कादायक! घराचं छप्पर तोडून ८० किलोचा अजगर सोफ्यावर पडला, पुढे काय झालं? - Marathi News | Shocking video trending 3 meter python long 80 kg weight heavy broke through a house roof and landed on a couch in Malaysia viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धक्कादायक! घराचं छप्पर तोडून ८० किलोचा अजगर सोफ्यावर पडला, पुढे काय झालं?

80 Kg Python broke roof falls on couch, Viral video: अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

पॅरालिसिस झालेल्या नवऱ्याची ‘तिने’ सहा महिने सेवा केली, बरं होताच त्यानं केलं दुसरं लग्न - Marathi News | Wife cares for paralysed husband for six years. He divorces her and remarries after recovery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पॅरालिसिस झालेल्या नवऱ्याची ‘तिने’ सहा महिने सेवा केली, बरं होताच त्यानं केलं दुसरं लग्न

Wife cares for paralysed husband for six years. He divorces her and remarries after recovery : नवऱ्यानं साथ सोडण्याचा निर्णय घेतला, ती म्हणते त्याला माफ केलं कारण.. ...

राजकुमारची हॅटट्रिक, हॉकी इंडियानं मलेशियाचा पाडला ८-१ असा बुक्का; पाक विरुद्धची लढत कधी? - Marathi News | India Thrash Malaysia 8 1 In Asian Champions Trophy Hockey Rajkumar Pal Scores Hattrick Next Match Against Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राजकुमारची हॅटट्रिक, हॉकी इंडियानं मलेशियाचा पाडला ८-१ असा बुक्का; पाक विरुद्धची लढत कधी?

भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील राउंड रॉबिन फेरीतील लढतीत सलग तिसरा विजय नोंदवला. ...