शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मलाला युसूफझाई

पाकिस्तानी मलाला युसूफझाईला मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यासाठी 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : मलाला युसूफझाई झाली 'ग्रॅज्युएट', आनंद साजरा करत सांगितलं 'फ्युचर प्लॅनिंग'

फिल्मी : मलालाची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो

फिल्मी : मलालाच्या बायोपिकमध्ये झळकणार ही अभिनेत्री, ट्रेलर झाला रिलीज

आंतरराष्ट्रीय : 'नोबेल' विजेत्या मलाला हिला वाटतेय काश्मीरमधील महिलांची काळजी

क्रिकेट : ICC World Cup 2019 : क्रिकेट म्हणजे सर्वांना जोडणारा खेळ, सांगतेय नोबेल पारितोषिक विजेती मलाला

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेता अली जफर अडचणीत; ‘मलाला’चे नाव घेतल्याने द्यावे लागले स्पष्टीकरण!

पुणे : सलाम मलाला उर्दूतही!

ऑक्सिजन : मै मलाला..!

लाइफलाइन : तुम्हाला मलाला विषयी हे माहिती आहे का?

आंतरराष्ट्रीय : तब्बल 6 वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी