मलायका व अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना असा ऊत आला असताना अलीकडे मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले. खुद्द मलायकाने सोशल मीडियावर या पेंडंटचा फोटो शेअर केला होता. ...
अर्जुन आणि मलायका यांच्यालग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले आहे. या पेंडंटवर एएम असे लिहिलेले असल्याने हे पेंडेंट सध्या सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. ...
तसे पाहिले तर यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्न करुन संसार थाटला. त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र त्याच बरोबरच असेही काही सेलेब्स आहेत जे आगामी काळात लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले असून त्यांचीही चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने जाहिर केले आहे. तूर्तास दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. हे कपल लवरकच लग्न करणार असेही मानले जात आहे. ...
लोकांना मलायकाची स्टाईल स्टेटमेंट आवडते आणि मलायकाही आपल्या मूडनुसार, स्टाईलबाबत कायम नवे प्रयोग करते. अलीकडेही तिने असाच काही एक प्रयोग केला. पण तिचा हा प्रयोग पुरता फसला. ...