अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात. पण त्या दोघांनीही त्यांच्या नात्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांना देखील कित्येक दिवसांपासून ऊत आले आहे. ...
विकीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, विकीला एकदा त्याच्या कपड्यांमुळे चक्क शाहरुख खानच्या बंगल्यात पडद्यामागे लपण्याची वेळ आली होती. ...
अरबाज खान व मलायका अरोरा कायदेशीररित्या विभक्त होऊन बराच काळ लोटलाय. दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. अरबाज खान एका विदेशी बालेच्या प्रेमात आहे तर मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालीय. अशात एक नवी बातमी आहे. ...