तशा तर अरबाज खानच्या जीवनात अनेक घटना घडल्या. पण सर्वात मोठी घटना म्हणजे त्याचा १८ वर्षांचा संसार मोडणं. अरबाज खानने १९९८ मध्ये मलाइका अरोरासोबत लग्न केले होते. ...
मलायकाने खान कुटुंबाबद्दल सांगितले की, कुटुंबात सगळ्यांबरोबर खूप चांगले बॉन्डींग निर्माण झाले होते. अरबाजच्या घरी वातावरण अगदी माझ्या घरासारखेच आहे. ...