हिना पांचाळला स्टायलिश राहायला आवडते. एकसे बढकर एक स्टाइल करत तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करते. मलायका अरोरासारखी दिसत असल्यामुळे तिला मराठी इंडस्ट्रीची मलायका अरोरा म्हणूनही ओळखले जाते. ...
सध्या तिच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डान्समुळे ती चर्चेत आलीय. या व्हिडीओत तिने प्रियांका चोप्राच्या 'राम चाहे लीला' या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. ...