छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. यात ती योगा क्लासच्या बाहेर पडताच तिला मीडीयाच्या कॅमे-यांनी तिला टिपले. ...
नताशा ही करिना कपूरची अगदी जवळची मैत्रिण आहे. तिच्यासोबत अनेक पार्ट्यांमध्ये नताशा दिसते. पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आता नताशा करिनासोबतच तिचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत मैत्री वाढवताना दिसतेय. ...
शिल्पा शिरोडकरने अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाची कौशल्ये आईकडून मिळालेली आहेत. तिची आजी मीनाक्षी देखील मराठी सिनेमांची धाडसी अभिनेत्री होती. ...
बॉलीवूड दिवा मलायका अरोराचे केस आपल्या सगळ्याना माहितीच आहेत. ती तिच्या लांब, चमकदार केसांसाठी घरगुती तेल वापरते. आता जाहिरातींसी किंवा शोस साठी, तिला अनेक प्रकारच्या केशरचना कराव्या लागतात ज्यासाठी केसांना ब्लो ड्राय केलं जातं, उष्णता वापरली जाते. ...