अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
Malaika arora khan, Latest Marathi News
होय, मलायकाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले. ...
मलायकाने सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केले आहेत आणि या हॉट फोटोंनी इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला आहे. ...
मलायका अरोराची बहिण अमृता अरोराच्या बर्थ डेची शानदार पार्टी झाली. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना तिच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली होती. त्यादरम्यानचा हा फोटो समोर आला आहे. ...
अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर बऱ्याचदा लोक निगेटिव्ह कमेंट्स करताना दिसतात. ...
मलायका अरोरा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. ...
दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. ...
वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा मलायकाचा चार्म मुळीच कमी झालेला नाही. एका मुलाची आई असलेल्या मलायकाची गणना बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये केली जाते. ...