मलायका अरोराची बहिण अमृता अरोराच्या बर्थ डेची शानदार पार्टी झाली. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना तिच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली होती. त्यादरम्यानचा हा फोटो समोर आला आहे. ...
दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. ...
वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा मलायकाचा चार्म मुळीच कमी झालेला नाही. एका मुलाची आई असलेल्या मलायकाची गणना बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये केली जाते. ...