मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान सध्या जॉर्जिया एंड्रियानीच्या प्रेमात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात अरबाज व जॉर्जियाच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. पण आताश: दोघांनीही हे नाते जगजाहिर केले आहे. ...
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअरच्या चर्चेमुळे अधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी या विदेशी सुंदरीच्या प्रेमात पडला. ...
'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...' असे आपल्या तालावर सर्वांना थिरकायला लावणारी मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज झाली आहे. ...
बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा खान लवकरच तुम्हाला एक आयटम नंबर करताना दिसणार आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. मलायका विशाल भारव्दाज यांच्या पटाखा सिनेमामध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच दोघे लॅक्मे फॅशन वीक 2018मध्ये दोघे एकत्र बसलेले दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...