अर्जुन कपूर व मलायका अरोरा आता काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. कालपरवा पर्यंत अर्जुन व मलायका दोघेही मीडियासमोर एकत्र येणे टाळायचे. पण आता दोघेही फॅमिलीसोबत फिरताहेत. ...
अर्जून कपूर सोबत असलेले अफेअरला घेऊन सध्या मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आहे. मलायका अरबाज खानपासून २०१६ मध्ये वेगळी झाली आणि २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ...
मलायका व अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना असा ऊत आला असताना अलीकडे मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले. खुद्द मलायकाने सोशल मीडियावर या पेंडंटचा फोटो शेअर केला होता. ...
अर्जुन आणि मलायका यांच्यालग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले आहे. या पेंडंटवर एएम असे लिहिलेले असल्याने हे पेंडेंट सध्या सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. ...
तसे पाहिले तर यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्न करुन संसार थाटला. त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र त्याच बरोबरच असेही काही सेलेब्स आहेत जे आगामी काळात लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले असून त्यांचीही चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ...