मलायका अरोरा, मराठी बातम्या FOLLOW Malaika arora khan, Latest Marathi News
मलायका व अर्जुनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत, केआरकेने असे काही ट्वीट केले की, ते लगेच व्हायरल झाले. ...
मलायका अरोरा हिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला त्याच्या ३६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्यूट अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ...
मलायका आणि अरबाज खान यांना एक मुलगा आहे. एका मुलाची आई असूनही आता मलायकाला पुन्हा आई होण्यासाठी प्लॅनिंग करत असल्याचे तिने म्हटले आहे. ...
सुपर हॉट लुक; मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत बहीण अमृताच्या घरी पोहोचली होती. ...
47 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते. ...
आपल्या अदांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येणारी अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा फोटोमुळे चर्चेत आली आहे. ...
मलायका अरोराने नुकतेच सुपर डान्सर ४ शोमध्ये केलेला खुलासा ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. ...
होय, सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण मलायकाच्या वयाची खिल्ली उडवत आहेत. ...